Life is quest for happiness. . A notion attainable through multiple ways. Music food, lexis… I derive happiness from each and all of them. Together they create a harmony in my Life. So is the Blog…… It speaks of them all in a harmony. # travel #food #music | आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला आपल्याकडे ब्रह्म मानलं गेलंय. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… कवी बोरकर म्हणतात भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा । भाग्य केवढे आपुली चाले यातूनच यात्रा ।। अक्षय आनंद देणारं जे माझ्या यात्रेत गवसलं ते वाटण्यासाठी हा प्रपंच… #भ्रमंती #अन्नब्रह्म #नादब्रह्म |
Nice post, keep blogging!
Keep it up.
Nice historical