Happiness sheetaluwach

Happiness.. Travel, Food, Words!!

Life is quest for happiness. . A notion attainable through multiple ways. Music food, lexis… I derive happiness from each and all of them. Together they create a harmony in my Life. So is the Blog…… It speaks of them all in a harmony. # travel #food #musicआनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला आपल्याकडे ब्रह्म मानलं गेलंय. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… कवी बोरकर म्हणतात
भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा ।
भाग्य केवढे आपुली चाले यातूनच यात्रा ।।
अक्षय आनंद देणारं जे माझ्या यात्रेत गवसलं ते वाटण्यासाठी हा प्रपंच… #भ्रमंती #अन्नब्रह्म #नादब्रह्म
प्राचीन स्वप्नाचे आधुनिक पर्यटन!!बाली
बाली अर्थात वाली द्विप इंडोनेशियाच्या द्विपसमुहातील एक रत्न.. आपल्या हिंदुसंस्कृतीची नाळ अजूनही जपणारे बेट. राम, सीता, हनुमानाच्या गोष्टी सांगणारं. भव्य मंदिरं, लोककलेने नटलेली पौराणिक पात्रांची नृत्यं, मनोहारी शिल्पं… एकाच वेळी हिरवागार निसर्ग आणि ज्वालामुखी दोन्ही कवेत घेणारं, देवभोळ्या पण उद्यमशील लोकांचं बेट!
Bali – Contemporary account of an Ancient Dream!
Bali is the sparkling emerald in the Indonesian archipelago, cherishing stories of Hindu culture. Magnificent temples, elegant dances of mythical characters embellished with folk art, ornate sculptures, an island of naive and enterprising people, embracing both picturesque nature and dangerous volcanoes at the same time! #bali #visitbali
The explored & unexplored – Siem Reap – Land of Temples
Siem Reap is literally a living exposition of world class temples. These temples have been constructed during the reign of Hindu Kings like Rajendravarman, Jayavarman and others.
ज्ञानपीठ अथेन्स
अथेन्समध्ये कुठेही असलात तरी ॲक्रॉप्लिस सहसा नजरेतून सुटत नाही. एका टेकडीवर संस्कृतीच्या इतक्या जिवंत पाऊलखुणा एकत्र क्वचितच पहायला मिळतात. इतिहास अथेन्सच्या जळी, स्थळी, काष्ठी.. सर्वत्र दडलेला आहे!!!!
अथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी
डेल्फी केवळ गुढ भविष्य सांगणारी जादूची गुहा नव्हती तर ज्ञानाचा प्रकाश देणारी अपोलोची शाळा होती. डेल्फीच्या पुजारीणी जितक्या लहरी तितक्याच बुद्धीमान आणि द्रष्ट्या होत्या. निर्भिडपणे सत्य सांगणाऱ्या होत्या.
अथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ
भव्य नाट्यगृहे, उत्कृष्ट वाचनालये, सुसज्ज क्रीडांगणे, विद्यापीठांची मालिका, उत्तुंग देवस्थाने आणि त्यांच्याही आश्रयाने होणारा नाट्य, नृत्य आणि खेळांचा आविष्कार… ग्रीकांच्या अष्टपैलुत्वाची झलक या वेगवेगळ्या संकुलांमधून येते. एकट्या अथेन्समध्ये अशा अनेक वास्तूंची रचना हजारो वर्षांच्या काळात होत राहिली यावरून विविध अंगानी आयुष्याचा आनंद घेण्याची ग्रीकांची वृत्ती प्रकट होत राहते.
अथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही
वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले लोकशाहीचे केंद्रच होते.

3 thoughts on “Happiness.. Travel, Food, Words!!”

Leave a Reply

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact