यादृच्छिक – RANDOM Difficulty of Being Good – A Review – महाभारतातील प्रत्येक पात्राचा ‘स्वधर्म’ आणि त्याचा समाजाला अभिप्रेत असणारा ‘समानधर्म’ या दोन्हीचे सखोल विवेचन लेखक करतो. या दोन्हीची सांगड घालत आयुष्य कसे घालवावे हेच या पुस्तकाचे मर्म आहे. मला भावलेले पु.ल. -भौतिक सुखे हात जोडून समोर उभी असली तरी शेवटी हवा असतो तो अंतरीचा दुवा साधणारा माणूस. Share this: