Ancient Agora Athens – वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.
Tag: democritus
ज्ञानपीठ अथेन्स – भाग १
अथेन्समध्ये कुठेही असलात तरी ॲक्रॉप्लिस सहसा नजरेतून सुटत नाही. एका टेकडीवर संस्कृतीच्या इतक्या जिवंत पाऊलखुणा एकत्र क्वचितच पहायला मिळतात. इतिहास अथेन्सच्या जळी, स्थळी, काष्ठी.. सर्वत्र दडलेला आहे!!!!