Bhagvad Gita Chapter 1

Bhagavad Gita – A Quest अंतरंग – भगवद्गीता

Volumes of content is published every day across multiple media platforms, pushing back the old ones into oblivion. Then what is it about the Gita that keeps going for thousands of years? What is in it that keeps appealing to generations of mankind? Lets try and dive deeper into this Great book and discover…उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.
अंतरंग – भगवद्गीता – भाग १
तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्यासारखे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.
Quest – Bhagvad Gita – Part 1
Volumes of content is published every day across multiple media platforms, pushing back the old ones into oblivion. Assuming a bunch of 10 verses printed on each page, making a total of 70 pages; I mean, Geeta is as short as a kids story book! Then what is it about the Geeta that keeps going for thousands of years?
अंतरंग – भगवद्गीता – भाग २
अर्जुनविषाद…….. एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून होणा-या या महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?
Quest – Bhagvad Gita – Part 2
Are humans really satisfied with so much material progress? If so, why is it that there is a constant search for new comforts?
अंतरंग – भगवद्गीता – भाग ३
अर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.
Quest – Bhagvad Gita – Part 3
Since this chapter has been consistently presented in the form of Arjuna’s lament, most of the readers find it melodramatic and Arjuna, an emotional fool! The solicitous side of Arjuna doesn’t surface unless we change our perspective… Conscience.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ४
मोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.
Quest – Bhagvad Gita – Part 4
Krishna raises the path of eternal happiness before Arjuna by unfolding concepts like the nature of existence, the importance of karma, the stability of intellect and the steadfast attitude that comes with the knowledge of all these, respectively.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ५
समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा. इंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.ही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.
Quest – Bhagvad Gita – Part 5
Sthita Prajna – Prajna means intellect, Sthita means steadfast. The Unwavering one…. whose intellect is stable. One who has no duality in thought and action….. A staunch pragmatist.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ६
इंद्रियांच्या आहारी न जाता योग्य ते कर्म व्यापक समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन निष्काम वृत्तीने करणे म्हणज कर्मयोग……. गीतेतील तत्त्वज्ञान हे सार्वकालिक व आजही तितकेच सुसंगत नाही का?
अंतरंग – भगवद्गीता – भाग ७
विहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो…… ज्ञानकर्मसंन्यास
अंतरंग – भगवद्गीता – भाग ८
आत्मज्ञ होण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडते यापेक्षा त्या मार्गावरून किती निष्ठेने वाटचाल करते हे जास्त महत्वाचे आहे. मार्ग हा व्यक्तीपरत्वे भिन्न असणार यात शंकाच नाही. अचल राहते ती निष्ठा जी कर्ममार्गी व्यक्तीला इंद्रियनिग्रह आणि ज्ञानी संन्यासाला नैष्कर्म्याप्रत नेते.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ९
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते
अंतरंग – भगवद्गीता – भाग १०
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो.
अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग
मायेच्याही पलिकडे असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार होणे म्हणजे विज्ञान. प्राप्त ज्ञानाचा प्रत्यय येणे म्हणजे विज्ञानयोग.
अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग
सात निरनिराळ्या कल्पनांच्या अनेकान्तवादातून विज्ञान समजून घेणे म्हणजे अक्षरब्रह्मयोग.
अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)
जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग
श्रीकृष्ण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सांगतो. धर्माच्या नावाखाली मानवाने देवावर कसे अतिक्रमण केले हे तो दाखवून देतो.
अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग – अंतिम
परस्परविरोधी वाटणारे परंतु कर्मसिद्धांताचे समर्थन करणारे हे तत्व जाणणे ही खरी श्रेष्ठ विद्या आहे म्हणून याला राजविद्या असे म्हटले आहे. पाप पुण्याच्या कोष्टकातील सकाम भक्तीच्याही पुढे जाऊन निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती केल्यासच त्याची प्राप्ती होते हे खरे गुह्य (गुपित किंवा गुढ तत्व) म्हणूनच या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असे ठेवले आहे.
अंतरंग – भगवद्गीता – विभूतियोग
जे जे उत्तम , उदात्त उन्नत आहे त्याच्या ठायी माझा भाव जाणणे म्हणजेच विभूतिमत्व जाणणे.

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach
Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact