मला भावलेले पु.ल. १ भौतिक सुखे हात जोडून समोर उभी असली तरी शेवटी हवा असतो तो अंतरीचा दुवा साधणारा माणूस.