Ayutthaya – Ancient Thai Capital बर्मी आक्रमणांच्या वावटळीत सापडून उद्ध्वस्त झालेल्या अयोध्या नगरीला सोडून थायी राजघराण्याने नवीन राजधानी वसवली. पण भग्न झालेल्या संस्कृतीच्या खुणा मात्र तिथल्या वृक्षांनी जतन करून ठेवल्या….. (अयुथाया – अयोध्य़ा, थायलंड येथील बुद्धाचे मस्तक – वट महाथाट) #thailand #ayutthayaउत्तुंग, मनोहर, अद्वितीय पण समान! ३ स्तुपांचा समुदाय….. अयुत्थाया (अयोध्या) थायलंड #thailand #ayutthayaभग्न अवशेषांमध्येही चित्त ढळू न देणारी बुद्धमुर्ती #ruins #ayutthaya #thialandभव्य वास्तुकलेचा इतिहास सांगणारे अवशेष #ruins #ayutthaya #thialandCopyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach