Banteay Srei – #Cambodia

बांते स्राई (Banteay Srei) डावी बाजू

सिएम रिप (#Siem #Reap) हे कंबोडियातलं गाव जिथं अंकोर आणि इतर मंदिरे आहेत. याच गावात १० व्या शतकातलं बांते स्राई (#Banteay #Srei) हे स्वतः राजाने न बांधलेले एकमेव मोठे मंदिर आहे. राजेन्द्रवर्मन २ रा याच्या दरबारातील विष्णुकुमार आणि यज्ञवराह या दोन मानक-यांनी हे शिवमंदिर बांधले. उत्कृष्ट शिल्प आणि कोरीव कामासाठी हे मंदिर विख्यात आहे. यातील काही नमुने

Ayutthaya – Ancient Thai Capital

The Blog is all about Happiness…..
After all Life is all about happiness. Happiness is a quest. One must find his own happiness. Happiness.. One notion achieved through multiple ways. A variety of elements in life can take you to the eternal happiness. Music food, lexis… I derive happiness from each and all of them. Together they create a harmony in my Life.
So is the Blog…… It speaks of them all in a harmony.

अक्षय आनन्द हे जर अंतिम ध्येय मानले तर आयुष्य ही एक आनन्दयात्राच म्हणावी लागेल.
निखळ आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला आपल्याकडे ब्रहम् मानलं गेलंय. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म…..
कवी बोरकर म्हणतात
भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा ।
भाग्य केवढे आपुली चाले यातूनच यात्रा ।।
अक्षय आनंद देणारं जे काही माझ्या यात्रेत गवसलं ते वाटण्यासाठीच हा प्रपंच…..

error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact