#Bali is the sparkling emerald in the Indonesian archipelago, cherishing stories of Hindu culture. Magnificent temples, elegant dances of mythical characters embellished with folk art, ornate sculptures, an island of naive and enterprising people, embracing both picturesque nature and dangerous volcanoes at the same time! #bali #visitbali
Tag: tourbali
Bali – प्राचीन स्वप्नाचे आधुनिक पर्यटन
#Bali बाली अर्थात वाली द्विप इंडोनेशियाच्या द्विपसमुहातील एक रत्न.. आपल्या हिंदुसंस्कृतीची नाळ अजूनही जपणारे बेट. राम, सीता, हनुमानाच्या गोष्टी सांगणारं. भव्य मंदिरं, लोककलेने नटलेली पौराणिक पात्रांची नृत्यं, मनोहारी शिल्पं… एकाच वेळी हिरवागार निसर्ग आणि ज्वालामुखी दोन्ही कवेत घेणारं, देवभोळ्या पण उद्यमशील लोकांचं बेट! #bali #visitbali