अर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.
Tag: आत्मज्ञान
Quest – Bhagavad Gita – Part 2
Are humans really satisfied with so much material progress? If so, why is it that there is a constant search for new comforts?
अंतरंग – भगवद्गीता – भाग २
अर्जुनविषाद…….. एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून होणा-या या महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?
अंतरंग – भगवद्गीता – भाग १
तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्यासारखे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.