If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them from here
फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास तुम्ही येथून पाठवू शकता.
Tag: पांडव
Quest – Bhagavad Gita – Part 5
Sthita Prajna – Prajna means intellect, Sthita means steadfast. The Unwavering one…. whose intellect is stable. One who has no duality in thought and action….. A staunch pragmatist.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ५
समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा. इंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.ही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ४
मोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ३
अर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.
Quest – Bhagavad Gita – Part 2
Are humans really satisfied with so much material progress? If so, why is it that there is a constant search for new comforts?
अंतरंग – भगवद्गीता – भाग २
अर्जुनविषाद…….. एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून होणा-या या महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?