(How to register a domain) डोमेन रजिस्ट्रेशन कसे करावे?

डोमेन रजिस्ट्रेशन Domain Registration) कसे करावे ? होस्टिंग प्लॅन Hosting Plan) कसा निवडावा? हे आपण या भागात पहाणार आहोत.

ब्लॉग पहावा लिहून!

स्वतःचा ब्लॉग तयार करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, blogging platforms वापरणे, Wordpress, blogger, Wix चा योग्य वापर करणे.

Tatya Tope’s Operation Red Lotus

‘तात्या टोपेज् ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक याच धर्तीवर अनेक ऐतिहासिक संदर्भांचा खोलवर जाऊन अभ्यास करते. पूर्वजांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा पट उलगडणे आणि विपरित चित्रण केल्या जाणा-या इतिहासाची ऐतिहासिक संदर्भांसह पुनर्मांडणी करणे हे दोनही उद्देश या पुस्तकातून लेखक साध्य करतो.

Difficulty of Being Good

Difficulty of Being Good – A Review – महाभारतातील प्रत्येक पात्राचा ‘स्वधर्म’ आणि त्याचा समाजाला अभिप्रेत असणारा ‘समानधर्म’ या दोन्हीचे सखोल विवेचन लेखक करतो. या दोन्हीची सांगड घालत आयुष्य कसे घालवावे हेच या पुस्तकाचे मर्म आहे.

error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact